DDM
Thursday, 13 August 2026 9221117684

Dhagdhagti Mumbai – 11 Aug 2026 – Page 2

कें द्रीय मंत्रीपदाच्या दशकपूर्तीनिमित्त

कें द्रीय मंत्रीपदाच्या दशकपूर्तीनिमित्त
कें द्रीय मंत्रीपदाच्या दशकपूर्तीनिमित्त १४ ऑगस्टला रामदास आठवले यांचा मुंबईत भव्य नागरी सत्कार म ब ई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा कें द्रीय सामाजिक न्याय राज्यम त्री रामदास आठवले यांच्या कें द्रीय म त्री पदाच्या दहा वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनिमित्त १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता म ब ईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रिपब्लिकन पक्षाच्या म ब ई प्रदेशच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सोहळ्यास म ख ्यम त्री देवेंद्र फडणवीस, उपम ख ्यम त्री एकनाथ शि द , उपम ख ्यम त्री स न त्रा अजित पवार, ज्येष्ठ ने त छगन भ ज बळ, म त्री आशिष शेलार, म ग लप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, समाजकल्याण म त्री संजय शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, म ब ई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे आणि प्रदेश सरचिटणीस विवेक पवार उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आ ब ेडकर यांच्या विचारांचा वारसा प ढ नेत रामदास आठवले यांनी सलग तिसऱ्यांदा कें द्रीय सामाजिक न्याय राज्यम त्री म्हण न काम करत विक्रमी दहा वर्षांची सेवा प र्ण के ली आहे. या ऐतिहासिक कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित सोहळ्यास म ब ई-ठाणे परिसरातील आ ब ेडकरी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या नेत्यांनी के ले.